15/08/2026
काही स्वप्नं स्वतःसाठी नसतात… ती आई-वडिलांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहण्यासाठी असतात. ❤️
बीडहून खास आपल्या आई-वडिलांना घेऊन आले ॐ कुरे पाटील आणि गणेश कुरे पाटील, आपल्या आई सुनिता भगवान कुरे आणि वडील भगवान कुरे पाटील यांना हेलिकॉप्टर जॉय राईडचा अविस्मरणीय अनुभव दिला. 🚁✨
आई-वडिलांच्या आयुष्यातील एक छोटंसं स्वप्न आपल्या मुलांनी पूर्ण करणं… यापेक्षा मोठी श्रीमंती कोणती? ❤️
ही फक्त Helicopter Joyride नव्हती…
हा होता आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्याचा प्रवास.
या सुंदर क्षणाचा एक भाग होण्याचा मान मिळाल्याबद्दल Vishwaraj Aviation Maharashtra ला मनापासून आनंद आहे. 🙏🏻
Beed HelicopterExperience MakingMemories