Unique Explorers

Unique Explorers Wildlife Tours, Birding Tours, Pilgrimage / Spiritual Tours, SIghtseeing Tours, Family Tours, Conducted Tours, Fixed Departure Group Tours

Unique Explorers

We at Unique Explorers offer you great packages to take a break from busy city life and enjoy the scenic locations. The wide range of tours, ample destinations, well-sanitized accommodation and travel options and unique packages with pocket-friendly budgets, makes a memorable gateway with Unique Explorers. Unique Explorers started its operations in 2018 on a small scale by arran

ging only short day tours. Now, along with short trips we have successfully conducted various tours in Gujrat, Karnatak, Delhi and the growing...

We have many Happy frequent travelers, who have joined more than 10 to 15 tours in a short span of less than 2 years in the year 2022-2024. You are welcome to join us....

*गुहागर कासव महोत्सव*🐢🐢🐢🐢🐢🐢२० ते २२ एप्रिल २०२६*₹ ९,०००/-* *कासव महोत्सव* ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या संवर्धनासाठी ...
11/04/2026

*गुहागर कासव महोत्सव*
🐢🐢🐢🐢🐢🐢
२० ते २२ एप्रिल २०२६
*₹ ९,०००/-*

*कासव महोत्सव*
ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या संवर्धनासाठी गेले सुमारे पंचवीस वर्षे आपल्याकडे प्रयत्न केले जात आहेत. वेळास येथे त्यानिमित्त गेले अनेक वर्ष कासव महोत्सव साजरा केला जात आहे. त्याच धर्तीवर ह्या वर्षीपासून गुहागर येथे देखील महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.
ऑलिव्ह रिडले कासवाच्या माद्या सुमारे डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान समुद्रकिनारी वाळूमध्ये घरटे करून सुमारे शंभर-एकशे दहा अंडी देऊन निघून जातात. त्यामधून सुमारे पंचावन्न ते साठ दिवसात पिले बाहेर पडतात व आपला जीवन प्रवास चालू करतात. मात्र अंड्यापासून ते वयस्क कासव होण्याचे प्रमाण अतिशय कमी असते..बऱ्याच वेळेस भटकी कुत्री, पक्षी, इतर श्वापदे अंडी खाऊ शकतात. पिलांना देखील समुद्रामध्ये अशाच प्रकारचा धोका कायम राहतो.
यंदा गुहागर समुद्रकिनारी सुमारे 182 माद्यांनी घरटी करून अंडी दिली आहेत. ही अंडी वन विभागातर्फे सुरक्षित ठिकाणी हलवून पिले बाहेर आल्यानंतर दररोज सकाळी व सायंकाळी समुद्रात सोडली जातात. ही पिले वाळूमध्ये आपल्या इवल्याश्या पावलांनी नक्षी काढत समुद्रात प्रवेश करतात. हाच क्षण टिपण्यासाठी ही सहल...

*दिवस पहिला*
- बस सकाळी ६:३० वाजता निघेल.
- वाटेमध्ये चहा / नाष्टा करून लोटे परशुराम कडे प्रस्थान. दर्शन
- दुपारचे जेवण
- गुहागर आगमन.
- सायंकाळी 6 वाजता कासव महोत्सव, गुहागर बीच
- रात्रीचे भोजन. मुक्काम

*दिवस दुसरा*
- सकाळी 7 वाजता परत कासव महोत्सव...चहा / नाष्टा झाल्यानंतर श्री व्याडेश्वर दर्शन, दुर्गा देवी दर्शन.
- हेदवी येथे दशभुजा गणपती दर्शन. जेवण
- बामन घळ ला भेट (भरती सुरु असेल तर)
- वेळणेश्वर दर्शन
- गुहागर मुक्कामी परतून विश्रांती व सायंकाळी समुद्र किनारा भेट. कासव महोत्सव.
- रात्रीचे भोजन. मुक्काम

*दिवस तिसरा*
- सकाळी लवकर नाष्टा करून ०८:३० वाजता चेक आऊट करून धोपावे - दाभोळ फेरी बोट ने प्रवास करून चंडिका देवी दर्शन.
- बुरोंडी येथे परशुराम भूमी ला भेट.
- दापोली येथे दुपारचे जेवण.
- पुण्याकडे प्रस्थान. (उशीर झाल्यास रात्रीचे जेवणासाठी गाडी थांबेल.)
- पुणे आगमन. सहल समाप्त.

*समाविष्ट*
- एसी बस ने पुणे ते पुणे प्रवास
- एसी रूम/कॉटेज मध्ये दोन रात्री निवास...डबल शेअरिंग
- सकाळचा नाष्टा, दुपारचे व रात्रीचे जेवण (तिसऱ्या दिवशी रात्रीचे जेवण समाविष्ट नाही)...शाकाहारी
- धोपावे - दाभोळ फेरी बोट खर्च

*असमाविष्ट*
- नाष्टा / जेवणाच्या अतिरिक्त ऑर्डर
- समाविष्ट मध्ये नमूद केलेले सोडून इतर बोटींग
- वैयक्तिक स्वरूपाचे खर्च

*आपला सहभाग दिनांक १५ एप्रिल पर्यंत रु. ५०००/- भरून निश्चित करा.*

राहुल परांजपे
Unique Explorers
9922214812

गुहागर कासव महोत्सव Guhagar Turtle FestivalBook your seat by 15 April...       #कासवमहोत्सव
08/04/2026

गुहागर कासव महोत्सव
Guhagar Turtle Festival
Book your seat by 15 April...
#कासवमहोत्सव

उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा      #नर्मदा  #नर्मदापरिक्रमा2026  #नर्मदामैया
06/04/2026

उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा
#नर्मदा #नर्मदापरिक्रमा2026 #नर्मदामैया

Book Now!!!Ropeway online ticket booking is to be done..so hurry!! Book your seat now
11/12/2025

Book Now!!!
Ropeway online ticket booking is to be done..so hurry!! Book your seat now

Book Now!!!Online Ropeway ticketing to be done..
11/12/2025

Book Now!!!
Online Ropeway ticketing to be done..

रण उत्सव सहल३ रात्र/४दिवस दिनांक ८ ते १३ फेब्रुवारी (मुंबई - भूज - मुंबई रेल्वे प्रवास धरून)*शेवटच्या काही जागा शिल्लक.*...
30/11/2025

रण उत्सव सहल
३ रात्र/४दिवस
दिनांक ८ ते १३ फेब्रुवारी (मुंबई - भूज - मुंबई रेल्वे प्रवास धरून)
*शेवटच्या काही जागा शिल्लक.* पुढील आठवड्याभरात रेल्वे बुकिंग सुरू होत आहे, त्यामुळे आपला सहभाग आत्ताच निश्चित करा..

Join to experience the Geminids Meteor Shower
26/11/2025

Join to experience the Geminids Meteor Shower

26/11/2025
*अष्टविनायक दर्शन*१ रात्र / २ दिवसदिनांक २७-२८ जून शुल्क ₹ ३,४००/- प्रती व्यक्तीदिवस १ ला 🚩श्री चिंतामणी, थेऊर, श्री मयु...
17/06/2024

*अष्टविनायक दर्शन*
१ रात्र / २ दिवस

दिनांक २७-२८ जून

शुल्क ₹ ३,४००/- प्रती व्यक्ती

दिवस १ ला
🚩श्री चिंतामणी, थेऊर, श्री मयुरेश्वर, मोरगाव, श्री सिद्धिविनायक, सिद्धटेक, श्री महागणपती, रांजणगाव व श्री विघ्नेश्वर, ओझर दर्शन.
🚩सकाळी चहा/नाष्टा थेऊर येथे. दुपारचे जेवण सिद्धटेक येथे. वाटेमध्ये संध्याकाळचा चहा. रात्रीचा मुक्काम व जेवण लेण्याद्री येथे.

दिवस २ रा
🚩सकाळी ०७:०० वाजता लेण्याद्री डोंगर चढून श्री गिरिजात्मकाचे दर्शन.
🚩वडगाव काशिंबेग येथे लेण्याद्री गणपतीचे अर्धपीठ मानले गेलेल्या श्री मोरया चे दर्शन.
🚩महड येथील श्री वरदविनायक तसेच पालीला श्री बल्लाळेश्वराचे दर्शन करून परतीचा प्रवास.
🚩सायंकाळी पुणे आगमन. यात्रा समाप्त.
🚩सकाळचा चहा/नाष्टा लेण्याद्री, दुपारचे जेवण महड येथे. सायंकाळी चहा.

समाविष्ट
▪पुणे ते पुणे एसी बस ने प्रवास
▪यात्रेच्या कार्यक्रमात नमूद केल्याप्रमाणे चहा/नाष्टा/जेवण (शाकाहारी)
▪लेण्याद्री येथे भक्त निवास मधे निवास (डबल शेअरिंग नॉन एसी)
▪प्रथमोपचार
▪सहल व्यवस्थापक

असामाविष्ट
▪बाटलीबंद पाणी
▪खाण्या-पिण्याच्या अतिरिक्त ऑर्डर्स
▪डोली / बोट इत्यादी खर्च
▪पूजा, प्रसाद, देणगी इ. खर्च
▪वैयक्तिक स्वरूपाचे कोणतेही खर्च

सूचना:
🚩अष्टविनायक मधील गणपतीची स्थाने शहरापासून दूर वसलेली आहेत, त्यामुळे शहराप्रमाणे सुख सुविधा मिळू शकतील असे नाही.
🚩भक्त निवास मधील मुक्कामी अंघोळीसाठी टॉवेल स्वतःचे जवळ बाळगावे लागतील.
🚩पीक अप / ड्रॉप ची ठराविक ठिकाणे असतील.
🚩बस मध्ये फिरत्या स्वरूपाची आसन व्यवस्था असेल.
🚩सहलीसाठी कॅन्सलेशन चार्जेस लागू असतील.

आजच आपला सहभाग निश्चित करा

राहुल परांजपे
Unique Explorers
099222 14812

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Unique Explorers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Unique Explorers:

Share

Category