09/05/2026
Chronic Rheumatoid Arthritis ( आमवात )
"उजवा हताचा elbow joint भाग ब्लॉक झाला होता, पण एका अग्निकर्म उपचारानंतर आज त्यात
सुधारणा झाली आहे. मात्र, गुडघ्याचा सांधा
पूर्णपणे जाम (ब्लॉक) झाला आहे, त्यासाठी आजपासून अग्निकर्म उपचार सुरू केले आहेत.......
!! धन्वंतरी क्लिनीक !!
डॉ. सुधिरकुमार वानखेडे (वात व त्वचारोग तज्ञ )
Μo.No. 9168256243
Address 👉 देवाणू कॉम्प्लेक्स, देवसरकर
पेट्रोलपंपाच्या शेजारी, मेन रोड, उमरखेड जि. यवतमाळ