01/05/2025
"समुद्राच्या कुशीत वसलेलं अलिबाग – जिथं निसर्ग, इतिहास आणि संस्कृती यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो.
कुलाबा किल्ल्याचं तेज, नागावच्या लाटांचा नाद, आणि कोकणी चवांचा अनुभव – हे सगळं म्हणजे आपल्या महाराष्ट्राची खरी ओळख.
या महाराष्ट्र दिनी, आपल्या भूमीचा अभिमान साजरा करूया...
जय महाराष्ट्र!
#कोकणदर्शन #अलिबाग #महाराष्ट्रदिन2025 "