Krushnai Cargo private limited

Call Directions Website Contact the business

Krushnai Cargo private limited We Deliver Our Promise.......

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आयुष्यभर साथ देणाऱ्या दीनदुबळ्यांच्या नऊ कोटी दिनांची माता रमाई आंबेडकर यांच्या पवि...
27/05/2026

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आयुष्यभर साथ देणाऱ्या दीनदुबळ्यांच्या नऊ कोटी दिनांची माता रमाई आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन 💐💐💐🙏

सातत्याने नवनिर्मितीचे कार्य करणाऱ्या सर्व श्रमिक, कष्टकरी, कामगार, शेतकरी वर्गाला कामगार दिनाच्या खुप खुप शुभेच्छा!
30/04/2026

सातत्याने नवनिर्मितीचे कार्य करणाऱ्या सर्व श्रमिक, कष्टकरी, कामगार, शेतकरी वर्गाला कामगार दिनाच्या खुप खुप शुभेच्छा!

अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे, दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे, विश्व वंदनीय भगवान बुद्ध, यांच्या जयंती निमित्त हा...
30/04/2026

अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे, दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे, विश्व वंदनीय भगवान बुद्ध, यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा !
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

रामभक्त हनुमंतराया सारखी निष्ठा, शक्ती आणि भक्ती तुमच्या आयुष्यात येवो! हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 💐💐💐🙏
02/04/2026

रामभक्त हनुमंतराया सारखी निष्ठा, शक्ती आणि भक्ती तुमच्या आयुष्यात येवो! हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 💐💐💐🙏

उभारुन आनंदाची गुढी दारीजीवनात येवो रंगत न्यारीपूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा सर्व भारतीयांना गुढीपाडव्याच्या व...
18/03/2026

उभारुन आनंदाची गुढी दारी
जीवनात येवो रंगत न्यारी
पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा सर्व भारतीयांना गुढीपाडव्याच्या व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
#कृष्णाई_कार्गो_प्रायव्हेट_लिमिटेड

Customers expect speed and reliability. We offer 48-hour and 72-hour delivery services across Maharashtra, ensuring fast...
16/03/2026

Customers expect speed and reliability. We offer 48-hour and 72-hour delivery services across Maharashtra, ensuring fast, efficient, and dependable logistics solutions. Our goal is to provide the best service with timely delivery for all our customers.

भारतीय क्रिकेट संघाचे मनःपूर्वक अभिनंदन..!भारताने आयसीसी विश्वचषक २०२६ जिंकून जगाला पुन्हा एकदा दाखवून दिलं जेव्हा देशास...
08/03/2026

भारतीय क्रिकेट संघाचे मनःपूर्वक अभिनंदन..!

भारताने आयसीसी विश्वचषक २०२६ जिंकून जगाला पुन्हा एकदा दाखवून दिलं जेव्हा देशासाठी खेळायची जिद्द आणि तिरंग्याचा अभिमान मनात असतो, तेव्हा अशक्य काहीच नसतं.

आपल्या भारतीय संघाने केलेल्या या ऐतिहासिक विजयाचा अभिमान प्रत्येक भारतीयाला आहे.
हा विजय केवळ क्रिकेटचा नाही, तर १४० कोटी भारतीयांच्या एकतेचा आणि आत्मविश्वासाचा आहे.

Wishing you strength, happiness, and success today and always.Thank you for inspiring the world with your courage and ki...
08/03/2026

Wishing you strength, happiness, and success today and always.
Thank you for inspiring the world with your courage and kindness.
Happy Women’s Day! 🌸
#कृष्णाई_कार्गो_प्रायव्हेट_लिमिटेड

🚩                           l                           l          ▁▂▄▅▆▇█▇▆▅▄▂▁              ।। जगदंब जगदंब जगदंब।।निश्...
18/02/2026

🚩
l
l
▁▂▄▅▆▇█▇▆▅▄▂▁
।। जगदंब जगदंब जगदंब।।

निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू,
अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।।

नरपती, हृदयपती, गजपती।
गडपती, भूपती, जळपती।पुरंदर आणि शक्ति पृष्ठभागी।।

यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत। वरदवंत,
पुण्यवंत, नीतीवंत। जाणता राजा ।।

आचरशील, विचारशील, दानशील।
धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सकळाठाई ।।
••••••••••••••••••••••••••••••••••••••••
अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत व स्फूर्ती
स्थान *श्रीमंतछत्रपती शिवाजी महाराजांना*
🙏त्रिवार मानाचा मुजरा🙏
🔱 सर्व भारतीयांना शिवजयंतीच्या 🚩
हार्दिक शुभेच्छा !

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

Address

Badlapur
421503

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krushnai Cargo private limited posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Krushnai Cargo private limited:

Shortcuts

Share