msrtctigers

msrtctigers MSRTC LOVERS

माझ्या प्रिय मित्रांनो तुम्ही खूप प्रेम दिला साथ दिली नुकत्याच आलेल्या एसटी प्रशासन च्या परिपत्रक नुसार आता आम्हाला सोशल...
06/08/2026

माझ्या प्रिय मित्रांनो तुम्ही खूप प्रेम दिला साथ दिली नुकत्याच आलेल्या एसटी प्रशासन च्या परिपत्रक नुसार आता आम्हाला सोशल मीडिया वर पोस्ट करता येणार नाही
तरी आपले कोटी कोटी आभार जो आपण प्रेम,सम्मान दिला त्याबद्दल सदैव आपला ऋणी राहणार 🙏आपलाच

कालच जळगाव जामोद आगार बुलढाणा विभागात अशोक लेलँड बीएस ६राजमाता जिजाऊ एसटी च्या स्वमालकीच्या एकूण ५ बसेस दाखल झाल्या असून...
28/07/2026

कालच जळगाव जामोद आगार
बुलढाणा विभागात अशोक लेलँड बीएस ६
राजमाता जिजाऊ एसटी च्या स्वमालकीच्या एकूण ५ बसेस दाखल झाल्या असून त्या पैकी ४ गाड्या
MH14NE8216
MH14NE8221
MH14NE8224
MH14NE8226
आता पाचवी गाडी मला ही माहिती नाही तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा
तसेच कट्टर एसटी प्रेमी पोस्ट ला लाइक करतील 👍

आज आलेल्या २ अशोक लेलँड राजमाता जिजाऊ बीएस ६ बसेस MH14NE8213 & MH14NE8215दोन्ही शेगाव आगार ला दिलेल्या आहेत ♥️बुलढाणा वि...
28/07/2026

आज आलेल्या २ अशोक लेलँड राजमाता जिजाऊ बीएस ६ बसेस
MH14NE8213 & MH14NE8215
दोन्ही शेगाव आगार ला दिलेल्या आहेत
♥️बुलढाणा विभाग ♥️

आज आलेल्या ३ गाड्या अशोक लेलँड बीएस ६ राजमाता जिजाऊ बस MH14NE8218MH14NE8219MH14NE8220तिन्ही गाड्या शेगाव आगार 🔥बुलढाणा व...
26/07/2026

आज आलेल्या ३ गाड्या
अशोक लेलँड बीएस ६ राजमाता जिजाऊ बस
MH14NE8218
MH14NE8219
MH14NE8220
तिन्ही गाड्या शेगाव आगार
🔥बुलढाणा विभाग🔥
बाकी गाड्यांचे अपडेट्स मंगळवारी भेटतील

Brand New 😎Peti Pack Maal 😀New Gang Member Of Team Shegaonबुलढाणा विभागास आज २६/७/२६ रोजी बीएस ६ अशोक लेलँड राजमाता जिजा...
26/07/2026

Brand New 😎Peti Pack Maal 😀
New Gang Member Of Team Shegaon
बुलढाणा विभागास आज २६/७/२६ रोजी बीएस ६ अशोक लेलँड राजमाता जिजाऊ बस प्राप्त 🦾
Say Proudly Made in India 🇮🇳 😇(4th Pic)
Cabin View 1st pic is The best view 😍matlab dil khush hojata yaar aisa nazara dekh ke ☺️ Only Driving Lover Can Understand 😈

Ashok Leyland BS-3Vip No - 9666खामगाव आगार ♥️बुलढाणा विभाग♥️
18/07/2026

Ashok Leyland BS-3
Vip No - 9666
खामगाव आगार
♥️बुलढाणा विभाग♥️

मेहकर आगारात १० (टाटा )खामगाव ५ (टाटा )चिखली आगार- ५ (लेलँड)वरील आगारात राजमाता जिजाऊ बीएस ६ टाटा तसेच लेलँड बनावटीच्या ...
04/07/2026

मेहकर आगारात १० (टाटा )
खामगाव ५ (टाटा )
चिखली आगार- ५ (लेलँड)
वरील आगारात राजमाता जिजाऊ बीएस ६ टाटा तसेच लेलँड बनावटीच्या गाड्या आल्यामुळे विभांतर्गत इतर आगारात गाड्या ट्रान्सफर करण्यात आल्या आहेत

बुलढाणा विभागातील इतर आगारात राजमाता जिजाऊ अशोक लेलँड तसेच टाटा बनावटीच्या bs६ बसेस आल्यामुळे विभाग अंतर्गतच ह्या गाड्या...
04/07/2026

बुलढाणा विभागातील इतर आगारात राजमाता जिजाऊ अशोक लेलँड तसेच टाटा बनावटीच्या bs६ बसेस आल्यामुळे विभाग अंतर्गतच ह्या गाड्या ट्रान्सफर करण्यात आल्या आहेत

02/07/2026

TATA 1618 BS6 🧡राजमाता जिजाऊ बस🧡
👿 The Beast 👿

Address

Buldana
443001

Telephone

+918888888888

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when msrtctigers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share