09/12/2023
Thankyou so much Susieben Shah
Met Transport Commissioner Shri. Vivek Bhimanwar (B.P.S.) to discuss the issues faced in initiating the Priyadarshini Taxi Service a taxi service operated by women drivers.
Commissioner assured full cooperation in resuming this taxi service, expressing commitment to facilitate and restart the process..
आज परिवहन आयुक्त श्री. विवेक भीमनवार (भा. प्र. से.) यांची त्यांच्या दालनात भेट घेतली.
महिला ड्रायव्हर्स द्वारा संचालित प्रियदर्शनी टॅक्सी सर्व्हिस ची माहिती त्यांना दिली व सध्या ही टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी येणाऱ्या अडचणी त्यांच्या समोर मांडल्या.
प्रियदर्शनी टॅक्सी सर्व्हिस पुन्हा सुरू करण्यासाठी येणाऱ्या अडचणींची माहिती घेऊन ही प्रीपेड सेवा सुरू करण्यासाठी सर्व सहकार्य करू असे आश्वासन आयुक्तांनी दिले…