25/12/2014
दि २२/१२/२०१४ ला पंकजाताईंसोबत मीटींग होणार होति पण विधानसभेत गदारोळ झाला त्यामुळे सदरिल मिटिंग ग्रामविकास राज्यमंत्रि केसरकरांसोबत झालि सोबत ग्रामविकास विभागाचे मुख्य सचिव होते.
मिटिंग हि सकारात्मक झालि.
मिटिंग चे सकारात्मक मुद्दे
१) मुख्य सचिव विभाग सचिवाना पत्र काढनार कि कोणत्याही परिचालकाला कामावरुन काढु नये तसेच नविन भरति करु नये.
२) संगणक परिचालकांचे मानधन वाढवनार.
३) आपण उद्योजक नसुन संगणक परिचालक आहोत आणि आपल्याला कशा प्रकारे फसवुन उद्योजक बनवले आहे हे मंत्रि मोहदय आणि सचिवांना पटवुन दिले असुन त्यांनि ते मान्य केल आहे.
पण मित्रांनो सदरिल मिटिंग हि जानेवारि च्या पहिल्या आठवड्या मधे होनार आहे
आणि ते संघटनेला मान्य नाहि म्हणुन दि.२९ डिसे. २००१४ पासुन मुंबई आझाद मैदान येथे सर्व संगणक परिचालक हे अमरण उपोषण करणार आहेत तरि सर्वांनी सहकार्य करावे. तसेच आपले कामबंद आंदोलन हे चालुच राहणार आहे याचि नोंद घ्यावि.
राज्य कोअर कमिटि
विशाल चिखलिकर - प.महाराष्ट्र
सिद्धेश्वर मुंडे - मराठवाडा
मयुर कांबळे - कोकण
बिट्टु रावेकर - विदर्भ
राकेश देशमुख - खानदेश