Akash Salunke

Akash Salunke Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Akash Salunke, Transit System, Pimpalgaon Baswant, Nashik.

प्रभाग क्रमांक 11
18/11/2025

प्रभाग क्रमांक 11

17/11/2025

श्री चक्रधर स्वामींच्या कृपेने तसेच आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, मी काल पिंपळगाव नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 11 मधून नगरसेवक पदासाठी नामांकन अर्ज दाखल केला आहे.
आपली साथ, विश्वास आणि आशीर्वाद माझ्यासोबत कायम राहू द्या.
आपल्या आशीर्वादाची परतफेड मी नक्कीच प्रामाणिक कार्य आणि जनसेवेच्या माध्यमातून करीन.

जय हिंद!

12/11/2025

आम्हला तानाजी भाऊ शिकवलं
आमचे हाथ धरून चला कोणचे पाय धरायची गरज पडू देणार नाही 💖

टायगर ग्रुप च्या माध्यमातून असंख्य मित्रपरिवार जोडुन आपल्या सामाजिक कार्यातून ओळख निर्माण करणारे आपले लाडके  #जनसेवक_डॉ_...
01/11/2025

टायगर ग्रुप च्या माध्यमातून असंख्य मित्रपरिवार जोडुन आपल्या सामाजिक कार्यातून ओळख निर्माण करणारे आपले लाडके #जनसेवक_डॉ_तानाजी_भाऊ_जाधव. यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा #भाऊ
#टायगर_ग्रुप_महाराष्ट्र_राज्य #

टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष माननीय पैलवान तानाजी भाऊ जाधव यांची नाशिक येथे सदिच्छा भेट 💖
06/10/2025

टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष माननीय पैलवान तानाजी भाऊ जाधव यांची नाशिक येथे सदिच्छा भेट 💖

गुरुवर्य औघडपीर सतनाथ जी महाराज ओम शिव गोरक्ष योगी आस्थताना (चितेगाव, नाशिक) यांची चांदोरी येथे भगवान श्री वीर गोगादेव भ...
10/08/2025

गुरुवर्य औघडपीर सतनाथ जी महाराज
ओम शिव गोरक्ष योगी आस्थताना (चितेगाव, नाशिक) यांची चांदोरी येथे भगवान श्री वीर गोगादेव भव्य मिरवणूक दर्शनाचे योग लाभले ❤️🚩

आमचे बंधू ठाणे चा बुलंद आवाज मा.श्री.सिद्धेश भाऊ अभंगे याचे ऑफिस ला सदिच्छा भेट ❤️
24/02/2025

आमचे बंधू ठाणे चा बुलंद आवाज मा.श्री.सिद्धेश भाऊ अभंगे याचे ऑफिस ला सदिच्छा भेट ❤️

आमचे बंधू ठाणे चा बुलंद आवाज मा.श्री.सिद्धेश भाऊ अभंगे याचे टायगर ग्रुप ऑफिस ला सदिच्छा भेट ❤️
24/02/2025

आमचे बंधू ठाणे चा बुलंद आवाज मा.श्री.सिद्धेश भाऊ अभंगे याचे टायगर ग्रुप ऑफिस ला सदिच्छा भेट ❤️

M M FRUITS (Greps)मुहूर्त 🍇
07/02/2025

M M FRUITS (Greps)मुहूर्त 🍇

गेल्या काही दिवसापासून पिंपळगाव बसवंत परिसरात आढळणारा दयावान यादव हा मनोरुग्ण याला आज दिवसभर शोधण्याच्या अथक परिश्रमानंत...
07/02/2025

गेल्या काही दिवसापासून पिंपळगाव बसवंत परिसरात आढळणारा दयावान यादव हा मनोरुग्ण याला आज दिवसभर शोधण्याच्या अथक परिश्रमानंतर आज येवला तालुक्यातील शिरसगाव आश्रम शाळेमध्ये त्याला दाखल करण्यात आम्हाला यश आले, पिंपळगाव पोलीस प्रशासनाच्या नियमावलीप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता प्रक्रिया पूर्ण करून, दयावान या व्यक्तीला आश्रमाचे संस्थापक श्री. नवनाथ गरड सर यांच्याकडे सोपविण्यात आले प्रसंगी प्रवीण भाऊ घुमरे,आकाशजी साळुंखे ,वैभवजी मोरे, वैभवजी बोरस्ते, संपतजी कडाळे.

Address

Pimpalgaon Baswant
Nashik
422209

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Akash Salunke posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category