18/05/2026
🔥 Punjabi Food Lovers… FC Road वरचं हे ठिकाण मिस करू नका! 😍🔥
आज आम्ही ट्राय केलं Khalsa Junction मधलं famous छोले कुलचे, घट्ट लस्सी जी, चीज पनीर टिक्का आणि चाप बिर्याणी! 🤤🧀✨
इथली टेस्ट आणि Punjabi vibes एकदम next level आहेत! 💯
हे फूड तुम्हाला थेट अमृतसरची feel देईल. 🇮🇳🔥
जर तुम्ही Pune मध्ये असाल आणि authentic Punjabi food शोधत असाल, तर हे place नक्की try करा! ❤️
📍 Khalsa Junction, FC Road, Pune
बघत राहा Khao Piyo Bharat 🎥🍴