02/05/2026
मागच्या वर्षी दुबई ची ड्रीम ट्रिप झाली Adeona सोबत - आता या वर्षी काय ?
किंवा या वर्षी दुबई करायचं होता , बुकिंग पण केला होता पण दुर्दैवाने युद्धजन्य परिस्थिती मुळे ती ट्रिप कॅन्सल झाली??
काही हरकत नाही! 😊✈️
तुमच्यासाठी आम्ही आणला आहे तितकाच रोमांचक आणि अनुभवांनी भरलेला पर्याय — Singapore–Malaysia Group Tour 🇸🇬🇲🇾
🌏 Year-Round Perfect Destination! ✈️
(कोणत्याही season मध्ये enjoy करता येईल अशी ट्रिप 😊)
या वर्षी डिसेंबर 2025 - मार्च 2026 आम्ही यशस्वीपणे अनेक Singapore–Malaysia ग्रुप टुर्स / वैयक्तिक पूर्ण केले असून जवळपास 200+ आनंदी प्रवाशांना अविस्मरणीय अनुभव दिला आहे ❤️
✨ या टूरमध्ये काय खास?
• परतीचे विमानप्रवास तिकीट(Return Airfare) ✈️
• पुणे – मुंबई – पुणे गाडीची सोय 🚐
• प्रीमियम इंडियन रेस्टॅारंट मधे जेवण [दोन्ही वेळचे]🍽️
• प्रीमियम हॉटेलमध्ये आरामदायी निवास , नाश्त्यासहित 🏨
• सर्व प्रमुख sightseeing साठी प्रवेश तिकिटांसह व्यवस्था 🎟️
• Kids-friendly आणि families साठी perfect टूर — Universal Studios मधील thrilling rides सोबत मजा दुप्पट 🎢✨
• पूर्णपणे सर्वसमावेशक पॅकेज — कोणतेही लपलेले खर्च नाहीत ✔️
🌟 Singapore Highlights:
Iconic skyline, Marina Bay Sands SkyDeck, Sentosa Island, Universal Studios, Garden by the bay , Flyer, Night Safari — एकदम world-class अनुभव!
🌟 Malaysia Highlights:
KL Tower Observatory deck, Photostop to Petronas Twin Towers, Genting Island by cable car , Batu Caves, vibrant city life, shopping, आणि सुंदर cultural vibes — perfect blend of modern & traditional ✨
✨ Exclusive Add-ons for Our May / June Guests
🌟 सुंदर चायनीज वास्तुकला आणि vibrant street culture चा अनुभव देणाऱ्या एका अनोखी वास्तू ला भेट 🏮
🌟 Melaka Tour with Rickshaw Ride – UNESCO heritage शहरात रंगीबेरंगी रिक्षा ride सोबत एक वेगळाच अनुभव 🚲✨
🌟Complimentary Indian Tea & Snacks at Batu Caves - चहा प्रेमींसाठी मनाला सुखावणारे खास क्षण
👉 Limited seats उपलब्ध
👉 Comfortable & perfectly planned group departures
चला तर, या वेळी संधी दवडू नका…
तुमचा पुढचा international trip आमच्यासोबतच प्लॅन करा! 🌏💫
अधिक माहितीसाठी लगेच संपर्क करा.
9763345881 / 9823151414 / 098237 11414