20/08/2026
🚨 पुणे स्टेशनवर NO PARKING ZONE ALERT! 🚨
इथे गाडी पार्क केली तर थेट ₹1000 चा दंड! 💸
पण खरी गोष्ट अजून बाकी आहे… 👀
पोलिसांनी कॅबला नेमकं कसं चालान केलं? 🚖👮♂️
🔥 PART 2 लवकरच येतोय!
काय झालं ते पाहण्यासाठी Kaka The Rider ला Follow करा! 🏍️