EziiTours

EziiTours EziiTours is a professional Tours and Travels Partner based in Pune, Maharashtra India. EziiTours offers economical tour packages to various destinations

Discover Amazing places EziiTours. EziiTours has the most amazing locations for you. Weekend Getaways, Family Tours, Adventure trips, Cruise packages, Group tours, Escorted tours and custom tour packages - all under one roof! EziiTours - We make travel easy! Visit http://www.eziitours.com/ for more information

*द्वारका सोमनाथ गिरनार दर्शन यात्रा* _(०६ दिवस / ०५ रात्री)_*विशेष माहिती - पहिल्या आठ बुकिंग्स ना फरस्ट कम बेसिस वेर मु...
24/08/2021

*द्वारका सोमनाथ गिरनार दर्शन यात्रा*

_(०६ दिवस / ०५ रात्री)_

*विशेष माहिती - पहिल्या आठ बुकिंग्स ना फरस्ट कम बेसिस वेर मुंबई ते बरोडा विमान प्रवास"*

*सेवा शुल्क*

मुंबई ते मुंबई: १५,५०० रु मात्र (मुंबई सेंट्रल पासून)
पुणे ते पुणे: १६,५०० रु मात्र (*होम टू होम सर्विस*)
नाशिक ते नाशिक: १६,५०० रु मात्र (*होम टू होम सर्विस*)
ठाणे ते ठाणे: १५,७५० रु मात्र (*होम टू होम सर्विस*)

*द्वारका*
द्वारका गोमती नदीच्या उगम स्थानावर वसलेले आहे. द्वारके मधे भगवान श्रीकृष्णाचे प्रसिध्द द्वारकाधीश मंदिर आहे. भगवान श्रीकृष्ण मथुरेहून द्वारकेला आले आणि तेथे त्यांनी त्यांचे राज्य स्थापन केले आणि आयुष्यातला सर्वात महत्वाचा वेळ त्यांनी द्वारकेत घालवला. द्वारका हे गुजरात मधील सौराष्ट्र क्षेत्रातील एक महत्त्वाचा भाग आहे. द्वारका नगरी ही चारधाम पैकी एक धाम असल्याने तीला उल्लेखनीय महत्त्व आहे आणि सप्त पुरीं पैकी एक आहे.

*सोमनाथ*
सोमनाथ सौराष्ट्रातील वेरावल जवळ प्रभास पाटण क्षेत्र येथे गुजरात पश्चिम किनाऱ्यावर स्थित आहे.सोमनाथ हे भगवान शिवच्या ज्योतिर्लिंगांपैकी उंचावरील ठिकाण आहे. हिंदूंसाठी ते एक महत्त्वाचे धार्मिक ठिकाण मानले जाते आणि सोमनाथचा अर्थ "सोमा प्रभु"! असा होतो.

*गिरनार*
गिरनार पर्वतरांग, जुनागड शहर पासून काही किलोमीटर वर आहे, या नयनरम्य खडकाळ प्रदेशात पर्यटकांचे स्वागत. गोरखनाथ गुजरातमध्ये सर्वोच्च बिंदू आहे.गिरनार येथे पाच शिखरे आहे. या प्रदेशात अनेक मंदिरे आणि सुंदर तलाव आहेत. गिरनार देखील त्रिमूर्ती प्रभु श्री गुरु श्री दत्तात्रयांचे वास्तव्य मानले जाते. हजारो यात्रेकरू प्रभु श्री दत्तात्रयांची प्रार्थना करण्यासाठी १०,००० पायऱ्या चढुन येतात. (आता रोप वे आहे! काळजी नसावी!)

*बुकिंग किंवा माहिती करिता संपर्क करा:*
| 9811332498 | ९८११३३२४९८ (मुंबई / ठाणे सेक्टर)

*सेवा शुल्क*

मुंबई ते मुंबई: १५,५०० रु मात्र (मुंबई सेंट्रल पासून)
पुणे ते पुणे: १६,५०० रु मात्र (*होम टू होम सर्विस*)
नाशिक ते नाशिक: १६,५०० रु मात्र (*होम टू होम सर्विस*)
ठाणे ते ठाणे: १५,७५० रु मात्र (*होम टू होम सर्विस*)

*यात्रेचा तपशील*

*दिवस पहिला*
पुण्याहून / नाशिकहून मुंबईसाठी रवाना - मुंबई सेन्ट्रलला ट्रान्स्फर - मुंबईहून बरोडा कडे प्रयाण. जेवण झाल्यावर बरोडा येथून द्वारका ए सी स्लीपर बस ने प्रवास. मुंबई हून येणार्‍या प्रवाश्यांनी आमच्याशी मुंबई सेन्ट्रलला प्लॅटफॉर्म वर संपर्क साधावा - आमचे प्रतींनिधी तिथेच असतील. रात्रीचे जेवण ट्रेन मध्ये आठवा बरोडाला दिले जाईल. दुपारी चहा / कोफी असेल.

*दिवस दुसरा*
सकाळी लवकर द्वारका येथे आगमन, हॉटेलला ट्रान्स्फर, फ्रेश होणे / चहा कॉफी / ब्रेकफ़ास्ट करून लगेच द्वारका दर्शन.

_द्वारका दर्शन:_
गीता मंदिर
स्वामी नारायण मंदिर
भड्केश्वर मंदिर
नागेश्वर ज्योतिर्लिंग

_बेट द्वारका दर्शन:_
गोपी तलाव
रुक्मिणी मंदिर
गोमती कुंड
हनुमान दांडी मंदिर
समुद्र नारायण मंदिर

प्रोग्राम सायंकाळी ७ वाजता संपवून रात्रीचे जेवण आणि सोमनाथसाठी रवाना.

*दिवस तिसरा*
सकाळी सोमनाथ मध्ये हॉटेल वर आगमन – फ्रेश अप, चहा - नाश्ता करून लगेच सोरटी सोमनाथ दर्शन.

_सोमनाथ दर्शन:_
सोरटी सोमनाथ देवूळ
भालका तीर्थ
त्रिवेणी संगम

दर्शन झाल्यावर जेवण आणि जुनागढकडे प्रयाण. जुनागढ हे गिरनारच्या पायथ्याशी असलेले शहर. जुनागड आगमन (हॉटेल मध्ये ट्रान्स्फर). आराम. रात्री गिरनार तलेठी – गिरनार पायथा – कडे प्रयाण.

*दिवस चौथा*
सकाळी गिरनार तलेठी येथे आगमन, रोप वे ने अंबाजी पर्यन्त, तेथून पुढे चालत अथवा डोलीने. (डोली जायचे असेल तर चर्ग वेगळा - साधारण पाच हजार रुपये घेतात डोली वाले, निर्णय तुमचाच राहील.) दुपार पर्यन्त गिरनार दर्शन:

_गिरनार दर्शन_
+ अंबाजी माता मंदिर
+ गुरु गोरक्षनाथ शिखर
+ गुरु शिखर - श्री दत्तात्रेय महाराज
+ कमंडलू कुंड दर्शन

सायंकाळ पर्यन्त हॉटेलला आगमन - मोकळा वेळ. ज्यांना शॉपिंग ची हौस असेल त्यांनी आमच्या सोबत यावे!

*दिवस पाचवा*
सकाळी ब्रेकफास्ट झाल्यावर मुंबई साठी रवाना - रात्रीचे जेवण ट्रेन मध्ये दिले जाईल, शुद्ध शाकाहारी.

*दिवस सहावा*
पहाटे मुंबई येथे आगमन - यात्रा समाप्त. जे पुण्याहून आले आहेत किंवा नाशिकहून ते टॅक्सी ने पुण्यासाठी / नाशिक साठी रवाना. यात्रा समाप्त.

*बुकिंग किंवा माहिती करिता संपर्क करा:*
| 9811332498 | ९८११३३२४९८ (मुंबई / ठाणे सेक्टर)

*विशेष माहिती - पहिल्या आठ बुकिंग्स ना फरस्ट कम बेसिस वेर मुंबई ते बरोडा विमान प्रवास*

*विनम्र विनंती:* हा मेसेज जास्तीत जास्त लोकांना फोरवर्ड करावा!

*जय गिरनारी*

----------------------------------------

द्वारका सोमनाथ गिरनार

बुकिंग चालू झाले आहे!
(30 जागा शिल्लक)

(०६ दिवस / ०५ रात्री)

विशेष माहिती - पहिल्या आठ बुकिंग्स ना फरस्ट कम बेसिस वेर मुंबई ते बरोडा विमान प्रवास

सेवा शुल्क

मुंबई ते मुंबई: १५,५०० रु मात्र
पुणे ते पुणे: १६,५०० रु मात्र

बुकिंग साठी:
आगाऊ रक्कम रोख: केवळ 7500/- रु मात्र
आधार कार्ड चा फोटो लागेल.

Account Number 0245601024
CRN 502463150
IFSC KKBK0000811

OR

UPI: chetankelkar@kotak

बुकिंग चालू झाले आहे

11/07/2021

Important Update:

Since operations were shut off due to Covid-19 crisis, however now we will be back in action within a month or so.

_|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||_*सोमनाथ गिरनार दर्शन यात्रा*_(०४ दिवस / ०३ रात्री)_*२७ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०१९ (...
15/12/2019

_|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||_

*सोमनाथ गिरनार दर्शन यात्रा*
_(०४ दिवस / ०३ रात्री)_

*२७ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०१९ (दत्त धुनी विशेष)*
*३० डिसेंबर २०१९ ते ०२ जानेवारी २०२० (नववर्ष विशेष - नवीन वर्षाची सुरवात दत्तगुरूंच्या सान्निध्यात)*

*(त्वरित नोंदणी आवश्यक)*

केवळ *6500 रु* पासून सुरू .. संपर्क: 9619034948 | 9619531595 |

*संकेतस्थळ:* http://www.eziitours.in/somnath-girnar-darshan-yatra-marathi

*सोमनाथ*
सोमनाथ सौराष्ट्रातील वेरावल जवळ प्रभास पाटण क्षेत्र येथे गुजरात पश्चिम किनाऱ्यावर स्थित आहे.सोमनाथ हे भगवान शिवाच्या ज्योतिर्लिंगांपैकी उंचावरील ठिकाण आहे. हिंदूंसाठी ते एक महत्त्वाचे धार्मिक ठिकाण मानले जाते आणि सोमनाथचा अर्थ "सोमा प्रभु"! असा होतो.

*गिरनार*
गिरनार पर्वतरांग, जुनागड शहर पासून काही किलोमीटर वर आहे, या नयनरम्य खडकाळ प्रदेशात पर्यटकांचे स्वागत. गोरखनाथ गुजरातमध्ये सर्वोच्च बिंदू आहे.गिरनार येथे पाच शिखरे आहे.या प्रदेशात अनेक मंदिरे आणि सुंदर तलाव आहेत. गिरनार देखील त्रिमूर्ती प्रभु श्री गुरु श्री दत्तात्रयांचे वास्तव्य मानले जाते. हजारो यात्रेकरू प्रभु श्री दत्तात्रयांची प्रार्थना करण्यासाठी १०,००० पायऱ्या चढुण येतात.

ही यात्रा फक्त धार्मिकच नाही तर धमाल सुद्धा आहे. गुरु शिखर चढण्यासाठी १०,००० पायऱ्या आहेत ! आपण कधी १०,००० पायऱ्या चढल्या आहेत का?

*बुकिंग किंवा माहिती करिता संपर्क करा:*
9619034948

*अधिक माहिती करिता:*
http://www.eziitours.in/somnath-girnar-darshan-yatra-marathi

*यात्रेचा तपशील*

*दिवस पहिला*
पुण्याहून, मुंबईहून रवाना आणि अहमदाबादला आगमन. अहमदाबादहून ट्रेन अथवा ए सी स्लीपर बीएस ने सोमनाथला रवाना.

*दिवस दुसरा*
सकाळी लवकर सोमनाथ येथे आगमन, फ्रेश होणे / चहा कॉफी / ब्रेकफ़ास्ट आणि सोमनाथ दर्शन: सोमनाथ मंदिर (नवीन), सोमनाथ मंदिर (जुने), भालका तीर्थ, त्रिवेणी संगम, भालका तीर्थ, प्राची तीर्थ. दुपारचे जेवण करून जुनागढ कडे रवाना. हॉटेल मध्ये चेक इन आणि विश्रांती. रात्री गिरनार तलेठी कडे रवाना - गिरनार चढण्यास सुरवात - रात्रभर गिरनार दर्शन.

*पौर्णिमेला:* गुरु शिखरावरचे देवूळ रात्रभर उघडे असते, त्यामुळे आपण लवकर चढायला सुरवात करतो (साधारण १० वाजता चढायला सुरवात - रात्रभर गिरनार दर्शन - भर्तरीनाथ गुफा, अंबाजी, गुरु गोरक्षनाथ स्थान, गुरु शिखर कमंडलू कुंड)

*पौर्णिमा नसल्यास:* गुरु शिखरावरचे देवूळ रात्रभर उघडे नसते, त्यामुळे आपण उशिरा चढायला सुरवात करतो (साधारण १२ वाजता चढायला सुरवात - रात्रभर गिरनार दर्शन - भर्तरीनाथ गुफा, अंबाजी, गुरु गोरक्षनाथ स्थान, गुरु शिखर कमंडलू कुंड - जी स्थाने चढताना बंद असतील, ती उतरताना दर्शन घेतो.

*दिवस तिसरा*
सकाळी ११:३० पर्यंत हॉटेलला आगमन - आराम. दुपारचे जेवण करून परतीचा प्रवास चालू. राजकोट पर्यंत लोकलने व पुढे थ्री टायर ए सी ने मुंबईसाठी रवाना. सुरेन्द्रनगर येथे नाश्ता (हल्का)

*दिवस चौथा*
सकाळी मुंबईला आगमन - यात्रा समाप्त, पुणे किंवा नाशिकला पुढे जाणारे यात्रेकरूंना सी एस टीला ट्रान्स्फर आणि पुढचा प्रवास.

*बुकिंग किंवा माहिती करिता संपर्क करा:*
9619034948 | 9619531595

*सेवा शुल्क:*
मुंबई ते मुंबई: ए सी - ८,५०० रु मात्र
पुणे ते पुणे: ए सी - ९,५०० रु मात्र
नाशिक ते नाशिक: ए सी - ९,५०० रु मात्र
----
मुंबई ते मुंबई: नॉन ए सी - ७,००० रु मात्र
पुणे ते पुणे: नॉन ए सी - ७,५०० रु मात्र
नाशिक ते नाशिक: नॉन ए सी - ७,५०० रु मात्र

चार दिवसाची अनुभूतिपूर्ण जलद सोमनाथ आणि गिरनार दर्शन यात्रा. दर महिन्याला दर पौर्णिमेला! फक्त इझीटुर्स सोबत. अधिक माहिती साठी: http://www.eziitours.in/somnath-girnar-darshan-yatra-marathi

*एक नम्र विनंती:* हा मेसेज जास्तीत जास्ती लोकांना फोरवर्ड करावा!

05/12/2019

at

_|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||_*सोमनाथ गिरनार दर्शन यात्रा* (०४ दिवस / ०३ रात्री) *श्री दत्त जयंती विशेष**१० डिसें...
18/11/2019

_|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||_

*सोमनाथ गिरनार दर्शन यात्रा*
(०४ दिवस / ०३ रात्री)

*श्री दत्त जयंती विशेष*
*१० डिसेंबर ते १३ डिसेंबर २०१९*
(*त्वरित नोंदणी आवश्यक*)

*बुकिंग किंवा माहिती करिता संपर्क करा:*
9619034948 | 9619531595 | 9028022336 | 8692070128 | 9619531657

*केवळ 6500 रु पासून सुरू* .. *संपर्क:* 9619034948 | 9619531595 | 8692070128

*संकेतस्थळ:* http://www.eziitours.in/somnath-girnar-darshan-yatra-marathi

*सोमनाथ*
सोमनाथ सौराष्ट्रातील वेरावल जवळ प्रभास पाटण क्षेत्र येथे गुजरात पश्चिम किनाऱ्यावर स्थित आहे.सोमनाथ हे भगवान शिवाच्या ज्योतिर्लिंगांपैकी उंचावरील ठिकाण आहे. हिंदूंसाठी ते एक महत्त्वाचे धार्मिक ठिकाण मानले जाते आणि सोमनाथचा अर्थ "सोमा प्रभु"! असा होतो.

*गिरनार*
गिरनार पर्वतरांग, जुनागड शहर पासून काही किलोमीटर वर आहे, या नयनरम्य खडकाळ प्रदेशात पर्यटकांचे स्वागत. गोरखनाथ गुजरातमध्ये सर्वोच्च बिंदू आहे.गिरनार येथे पाच शिखरे आहे.या प्रदेशात अनेक मंदिरे आणि सुंदर तलाव आहेत. गिरनार देखील त्रिमूर्ती प्रभु श्री गुरु श्री दत्तात्रयांचे वास्तव्य मानले जाते. हजारो यात्रेकरू प्रभु श्री दत्तात्रयांची प्रार्थना करण्यासाठी १०,००० पायऱ्या चढुण येतात.

_ही यात्रा फक्त धार्मिकच नाही तर धमाल सुद्धा आहे. गुरु शिखर चढण्यासाठी १०,००० पायऱ्या आहेत ! आपण कधी १०,००० पायऱ्या चढल्या आहेत का?_

*बुकिंग किंवा माहिती करिता संपर्क करा:*
9619034948

*अधिक माहिती करिता:*
http://www.eziitours.in/somnath-girnar-darshan-yatra-marathi

*यात्रेचा तपशील*

*दिवस पहिला*
पुण्याहून, मुंबईहून रवाना आणि अहमदाबादला आगमन. अहमदाबादहून ट्रेन अथवा ए सी स्लीपर बीएस ने सोमनाथला रवाना.

*दिवस दुसरा*
सकाळी लवकर सोमनाथ येथे आगमन, फ्रेश होणे / चहा कॉफी / ब्रेकफ़ास्ट आणि सोमनाथ दर्शन: सोमनाथ मंदिर (नवीन), सोमनाथ मंदिर (जुने), भालका तीर्थ, त्रिवेणी संगम, भालका तीर्थ, प्राची तीर्थ. दुपारचे जेवण करून जुनागढ कडे रवाना. हॉटेल मध्ये चेक इन आणि विश्रांती. रात्री गिरनार तलेठी कडे रवाना - गिरनार चढण्यास सुरवात - रात्रभर गिरनार दर्शन.

*पौर्णिमेला:* गुरु शिखरावरचे देवूळ रात्रभर उघडे असते, त्यामुळे आपण लवकर चढायला सुरवात करतो (साधारण १० वाजता चढायला सुरवात - रात्रभर गिरनार दर्शन - भर्तरीनाथ गुफा, अंबाजी, गुरु गोरक्षनाथ स्थान, गुरु शिखर कमंडलू कुंड)

*पौर्णिमा नसल्यास:* गुरु शिखरावरचे देवूळ रात्रभर उघडे *नसते*, त्यामुळे आपण उशिरा चढायला सुरवात करतो (साधारण १२ वाजता चढायला सुरवात - रात्रभर गिरनार दर्शन - भर्तरीनाथ गुफा, अंबाजी, गुरु गोरक्षनाथ स्थान, गुरु शिखर कमंडलू कुंड - जी स्थाने चढताना बंद असतील, ती उतरताना दर्शन घेतो.

*दिवस तिसरा*
सकाळी ११:३० पर्यंत हॉटेलला आगमन - आराम. दुपारचे जेवण करून परतीचा प्रवास चालू. राजकोट पर्यंत लोकलने व पुढे थ्री टायर ए सी ने मुंबईसाठी रवाना. सुरेन्द्रनगर येथे नाश्ता (हल्का)

*दिवस चौथा*
सकाळी मुंबईला आगमन - यात्रा समाप्त, पुणे किंवा नाशिकला पुढे जाणारे यात्रेकरूंना सी एस टीला ट्रान्स्फर आणि पुढचा प्रवास.

*बुकिंग किंवा माहिती करिता संपर्क करा:*
9619034948 | 9619531595 | 9028022336 | 8692070128 | 9619531657

*सेवा शुल्क:*
मुंबई ते मुंबई: ए सी - ८,५०० रु मात्र
पुणे ते पुणे: ए सी - ९,५०० रु मात्र
नाशिक ते नाशिक: ए सी - ९,५०० रु मात्र
----
मुंबई ते मुंबई: नॉन ए सी - ६,५०० रु मात्र
पुणे ते पुणे: नॉन ए सी - ७,००० रु मात्र
नाशिक ते नाशिक: नॉन ए सी - ७,००० रु मात्र

चार दिवसाची अनुभूतिपूर्ण जलद सोमनाथ आणि गिरनार दर्शन यात्रा. दर महिन्याला दर पौर्णिमेला! फक्त इझीटुर्स सोबत. अधिक माहिती साठी: http://www.eziitours.in/somnath-girnar-darshan-yatra-marathi

*विशेष:* सेप्टेंबर पासून दर महिन्याला दर आमची दत्तधाम यात्रा - पिठापूर कुरवपूर येथे देखील जाते - त्याबद्दल माहिती साठी संपर्क करावा: श्री केळकर: 9619034948

*एक नम्र विनंती: हा मेसेज जास्तीत जास्ती लोकांना फोरवर्ड करावा!*

       Excellent weather .. zero rains or cyclone .. our Girnar Parikrama despite several challenges was an experience t...
15/11/2019

Excellent weather .. zero rains or cyclone .. our Girnar Parikrama despite several challenges was an experience to remember for the lifetime

Starting     38 Kms to go ..   ..
15/11/2019

Starting 38 Kms to go .. ..

Our Patrons having a great time at        .Bookings for Shri Datta Jayanti   Girnar   started!
15/11/2019

Our Patrons having a great time at .

Bookings for Shri Datta Jayanti Girnar started!

We were presented with many   on this trip .. staff falling   and yet still with     .. yet another   completed  .      ...
04/11/2019

We were presented with many on this trip .. staff falling and yet still with .. yet another completed .

04/11/2019

Final Dates of Girnar Parikrama released by Gujarat Govt: Gates will open on 08th of November 2019

Ciao! Off to
08/10/2019

Ciao! Off to

या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
04/10/2019

या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

Address

Http://www. Eziitours. Com
Pune
411004

Alerts

Be the first to know and let us send you an email when EziiTours posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category