Red Soil Holidays

  • Home
  • Red Soil Holidays

Red Soil Holidays Your Destination Management Company for Konkan Tours

10/05/2022
 #कोकणकट्टा  #अस्सलदेवगड  #हापूसआंबा🥭तळेगाव दाभाडे आणि PCMC मध्ये ऑर्डर हवी असेल तर Call @9960801301वाघोली मध्ये ऑर्डर ह...
28/04/2021

#कोकणकट्टा #अस्सलदेवगड #हापूसआंबा🥭

तळेगाव दाभाडे आणि PCMC मध्ये ऑर्डर हवी असेल तर Call @9960801301

वाघोली मध्ये ऑर्डर हवी असेल तर Call @ 8308315775 Swapnil Sawant

#25डझन #24तासांमध्ये #विकले, हि पोस्ट मी काल शेअर केली, #आज त्याचे या पोस्ट सोबत आहे. काही फीडबॅक फोन वर हि आले.

All copy rights®reserved©

#आज माझ्या कडे #नवीन #स्टॉक येणार आहे, माझ्या कडे फक्त #50डझन अस्सल देवगड हापूस आंबे येणार आहेत, त्यातला #21डझन हा #बुक हि झाला आहे. मित्र हो नंतर नाराजी नको म्हणून फोन करून आपला #अस्सलदेवगडहापूसआंबा #बुक करा.

All copy rights®reserved©

राज्य-सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले जाते.

💯 देवगड हापूस आंबा आहे त्यामुळे नाकाला न लावता 🥭 वास येतो, त्यामूळे तो आंबा ग्राहक नाकाला लावत नाही, आणि पेटी उघडताच इतका मस्त सुगंध येतो की ग्राहकाला असं करायची वेळ हि येत नाही, म्हणजेच आंबा हा पूर्ण सुरक्षित.

1 डझच्या पेट्या भरलेल्या आहेत त्यामुळे ह्या पेटीतला 🥭 त्या पेटीत होणार नाही त्यामुळे तुमच्या कडे येणारा देवगड हापूस आंबा हा 💯 सुरक्षित आहे.

#दर
1250/- 1 डझन
💯
#अस्सलदेवगड #हापूस आंबा🥭

💯 #अस्सल #देवगड #हापूस आंबा च आम्ही विकतो🥭कमीत कमी #250 gmआणि #345 gmआहे वजन आणि तेही पिकलेल्या आंब्याचं🥭आंबा जसा पिकतो तस वजन कमी होत पण हे वजन पिकलेल्या आंब्याच आहे. कच्या आंबाचे नाही.

©All copy rights®reserved©
अस्सल देवगड हापूस आंबा बागायतदार कोकणातले सावंत सकारात्मक प्रतिसादासाठी
धन्यवाद!🙏

 #कोकणकट्टा🥭 #अस्सलदेवगड  #हापूसआंबा 💯अस्सल देवगड हापूस आंबाच आम्ही विकतो✨ #दर4900/- 5 डझन ची पेटी (म्हणजेच  #980/-   #1...
26/03/2021

#कोकणकट्टा🥭
#अस्सलदेवगड #हापूसआंबा

💯अस्सल देवगड हापूस आंबाच आम्ही विकतो✨

#दर
4900/- 5 डझन ची पेटी (म्हणजेच #980/- #1डझन)

1डझन हवे असल्यास 1190/- चा भाव पडेल.

ऑर्डरसाठी.......📞
#किरकोळ विक्री :सोनिया सावंत 9960801301
#होलसेल विक्री :स्वप्नील सावंत 8308315775

एक नाही ❌दोन नाही ❌
(पोस्ट सोबत फोटो देखील आहे, ह्या फोटो मध्ये माझा भाऊ Swapnil Sawant आहे, आणि बाग अर्थातच मामाची😊 कापलेल्या आंब्याचे फोटो हे # #गूगल किंवा इतर कोणाच्याही बागेतील #नाही, त्यामुळे © ® © )

तर खरं तर नेमका असा आकडा सांगायला मला ही अस्सल देवगड हापूस आंब्याचे हे बॉक्स मोजायला लागतील, अता आपल्यातल्या काही जणांना एक प्रश्न मनात आला असेल की बॉक्स वर #घेणार आणि #देणार जिथे नाव असते, तिथे #काठ का बरं मारली आहे?🤔

अगदी मनापासून धन्यवाद 🙏🏻
हो! माझं हे उत्तर आपले #आभार माणूनच🙏🏻 कारण तुम्ही #होलसेल साठी सुद्धा दिलेला हा प्रतिसाद, हो वरील 🥭अस्सल देवगड हापूस आंब्याचे बॉक्स हे होलसेल मध्ये आम्ही कोणाला तरी (नाव सांगणार नाही, कारण बिझनेस चा तसा तो नियम च आहे.) #विकले आहेत.

आम्ही #किरकोळ विक्री #सोबतच #होलसेल मध्ये सुद्धा 💯 अस्सल हापूस आंब्याची विक्री करतो. #होलसेल #भावात अस्सल देवगड हापूस आंबा घेण्यासाठी 830 831 5775 वर Swapnil Sawant ला फोन करा......📞
#पुणेजिल्हा सोबत च इतर हि #सर्वच #जिल्ह्यात आम्ही अस्सल #देवगड हापूस आंबा विकतो.

तळतीप : अस्सल देवगड हापूस आंबा आम्ही आमच्या बागेलतलाच विकतो. ( काका सावंत - मामा राऊत) त्यामुळे स्टॉक करून ठेवाण्याची गरज नाही.

अस्सल देवगड हापूस आंबा बागायतदार कोकणातले सावंत सकारात्मक प्रतिसादासाठी
धन्यवाद!🙏

01/01/2021

Address

303/Niche Facade, New Airport Road, Near Symbiosis College. Viman Nagar

411014

Opening Hours

Monday 09:30 - 18:00
Tuesday 09:30 - 18:00
Wednesday 09:30 - 18:00
Thursday 09:30 - 18:00
Friday 09:30 - 18:00
Saturday 09:30 - 18:00

Telephone

+918308315775

Alerts

Be the first to know and let us send you an email when Red Soil Holidays posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your business to be the top-listed Transport Service?

Share