22/05/2026
मा. केंद्रीय मंत्री श्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री, नागरी विमान वाहतूक मंत्रालय, भारत सरकार यांच्या दूरदर्शी मार्गदर्शनाखाली, AAI च्या CSR उपक्रमांतर्गत इंडिया टर्न्स पिंक यांच्या सहकार्याने पुणे विमानतळावर NITB आगमन प्रांगणात 21 ते 23 मे 2026 दरम्यान सकाळी 10 वाजल्यापासून प्रवासी व सर्व विमानतळ भागधारकांच्या हितासाठी स्तन कर्करोग जनजागृती व मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रवासी आणि विमानतळ भागधारकांचा उत्स्फूर्त सहभाग हा प्रवासी व विमानतळ समुदायामध्ये या उदात्त कार्याविषयी जनजागृती करण्याच्या सामूहिक बांधिलकीचे प्रतीक आहे.
Under the visionary guidance of Hon’ble Union Minister Shri Muralidhar Mohol, MoSCA, Government of India, Pune Airport, in association with India Turns Pink under AAI’s CSR initiative, organized a Breast Cancer Awareness & Free Screening Program at the NITB Arrival Concourse from 21–23 May 2026, starting from 10 AM onwards, for the benefit of passengers and all airport stakeholders.
The enthusiastic participation of passengers and airport stakeholders reflects a shared commitment towards spreading awareness about this noble cause among travellers and the airport community.
Airports Authority of India Murlidhar Mohol Ministry of Civil Aviation, Government of India Ram Mohan Naidu Kinjarapu