LWAY: Driver Network

LWAY: Driver Network Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from LWAY: Driver Network, Transportation Service, KS 525, Technology Business Incubator (TBI), MIT-World Peace University Campus, Kothrud, Pune.

एक ड्रायव्हर-फर्स्ट डिजिटल प्लॅटफॉर्म जे ऑटो आणि कॅब ड्रायव्हर्सना अधिक कमाई, पारदर्शकता आणि सन्मान देतं / एक ड्राइवर-फर्स्ट डिजिटल प्लेटफॉर्म जो ऑटो और कैब ड्राइवरों को ज़्यादा कमाई, पारदर्शिता और सम्मान देता है।

नमस्कार मित्रांनो,सध्या चालू असलेल्या ड्रायव्हर्सच्या समस्या आणि आंदोलनांमुळे अनेक चालकांनी काही ऑनलाईन कंपन्यांवर बहिष्...
31/07/2025

नमस्कार मित्रांनो,सध्या चालू असलेल्या ड्रायव्हर्सच्या समस्या आणि आंदोलनांमुळे अनेक चालकांनी काही ऑनलाईन कंपन्यांवर बहिष्कार टाकत त्यांच्या अ‍ॅप्स अनइंस्टॉल केले आहेत. पण आज बहुतेक ड्रायव्हर्सचं रोजचं काम ऑनलाईन बुकिंगवर अवलंबून आहे — अशा परिस्थितीत पुढचा मार्ग काय? हेच अनेकांना पडलेला प्रश्न आहे.या समस्येचं संभाव्य आणि शाश्वत उत्तर काय असू शकतं, हे समजावून सांगण्यासाठी आम्ही एक छोटा व्हिडिओ तयार केला आहे.कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि तुमचं मत किंवा प्रतिक्रिया थेट कमेंटमध्ये नोंदवा.

https://youtu.be/NXlPPmBD4J0

आपल्या सर्वांच्या एकजुटीनेच या समस्येवर योग्य तोडगा निघू शकतो!धन्यवाद!

Address

KS 525, Technology Business Incubator (TBI), MIT-World Peace University Campus, Kothrud
Pune
411038

Alerts

Be the first to know and let us send you an email when LWAY: Driver Network posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share