ShriShri Mahila Udyog

ShriShri Mahila Udyog Shri Shri Mahila Bachat G*t (self Help Group)

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा सौजन्य लक्ष्मी इंटरपाईजेस शुभंकरोती दीप
30/08/2023

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा सौजन्य लक्ष्मी इंटरपाईजेस शुभंकरोती दीप

कार्बन फूटप्रिंट कमी करा 👣 🌍 य गणेश उत्सव पर्यावरणपूरक करूया 🎇 ✨ शेण, गोमुत्र, दूध, दही आणि तूप यांचा 100% बायोडिग्रेडेब...
30/08/2022

कार्बन फूटप्रिंट कमी करा 👣 🌍 य गणेश उत्सव पर्यावरणपूरक करूया 🎇 ✨ शेण, गोमुत्र, दूध, दही आणि तूप यांचा 100% बायोडिग्रेडेबल पंचगव्य पणती वापरा 🎍 🔥सकारात्मक उर्जा आणि आनंददायी अनुभूती देणारे पूर्णपणे जळते 🤩 💫 हवनाचा अप्रतिम सुगंध सोडतो 🔥 ✨म्हणून या वर्षी आपण आपला सुवर्णकाळ परत आणूया आणि आपल्या मुलांसाठी सेंद्रिय आणि पर्यावरणपूरक गोष्टी करण्यासाठी एक उदाहरण ठेवूय पंचगव्य दिव्यांचा वापर वापर करून आपण पर्यावरणाला मदत करत आहात तसेच लघु उद्योग 🙍‍♀ महिलांना त्यांच्या अर्थव्यवस्थेतील योगदानासाठी प्रोत्साहन देत आहोत ✨तुपासह दोन पर्यायांमध्ये उपलब्ध 🌱 आणि तुपाशिवाय 🎍 🏘कुरिअर सेवेद्वारे होम डिलिव्हरी उपलब्ध आहे 🚛 � पंचगव्य दिव्याची राखेमध्ये रूपांतर होते ज्याचा उपयोग वनस्पतींमध्ये खत करण्यासाठी केला जाऊ शकतो 🌱 🌞जेव्हा देवासमोर वापरला जातो 🏘होम ऑफिस 🏢किंवा तुम्ही कुठेही काम करत असाल 🤲त्याची पवित्र धुप आजूबाजूची नकारात्मकता कमी करण्यास मदत करते 🌈 ✨हा नुसता दीया नाही त्याचे बरेच फायदे आणि उपयोग आहेत या गणपती उत्साहात पंचगव्य दिये चुकवू नका 🎆 🌠या गणपती उत्साहात पंचकव्यदिवे उजळून पर्यावरण शुद्ध ठेवूया 🎍 🔥जाळल्यानंतर निघणारा धूर आपल्या शरीरासाठी आणि आपल्या सभोवतालच्या वातावरणासाठी खूप उपयुक्त असतो 🔥दिया जाळल्यानंतर उरलेली राख दंतमंजन म्हणून खूप उपयुक्त आहे 🏹प्राचीन भारतीय ही राख (रेक) साबण म्हणून वापरतात ♻️ ✨✨आजच ऑर्डर करा 🙏🙏🙏

100% शुद्ध 'ऑरगॅनिक भीमसेनी कापूर मिळेल संपर्क 9881200741.
19/10/2021

100% शुद्ध 'ऑरगॅनिक भीमसेनी कापूर मिळेल संपर्क 9881200741.

"श्री आत्म गजानन प्रसन्न""दोरया म्हणा मोरया" यावर्षीच गौरी आगमन पंचगव्य दीपा सह, चला तर मग ऑर्डर करूया, कुरियर सेवा उपलब...
12/09/2021

"श्री आत्म गजानन प्रसन्न"
"दोरया म्हणा मोरया" यावर्षीच गौरी आगमन पंचगव्य दीपा सह, चला तर मग ऑर्डर करूया, कुरियर सेवा उपलब्ध
संपर्क :-9881200741

"श्री आत्म गजानन प्रसन्न""दोरया म्हणा मोरया" यावर्षीच गजानन आगमन पंचगव्य दीपा सह, चला तर मग ऑर्डर करूया, कुरियर सेवा उपल...
07/09/2021

"श्री आत्म गजानन प्रसन्न"
"दोरया म्हणा मोरया" यावर्षीच गजानन आगमन पंचगव्य दीपा सह, चला तर मग ऑर्डर करूया, कुरियर सेवा उपलब्ध
संपर्क :-9881200741

पंचगव्य दीप दीप प्रकाशमान जिथे जिथे.. सुख, शांती, समृध्दी, आरोग्य, समाधान वसेल तिथे.. 7 ...वसेलघर असो वा दुकान.. कारखाना...
22/08/2021

पंचगव्य दीप दीप प्रकाशमान जिथे जिथे.. सुख, शांती, समृध्दी, आरोग्य, समाधान वसेल तिथे.. 7 ...वसेल

घर असो वा दुकान.. कारखाना असो वा विद्यालय.. आध्यात्मिक संस्था असो वा ज्योतिष कार्यालय.. संगीत क्लास असो वा नृत्यालय.. पंचगव्य दित दीप.. जिथे जिथे...

समस्यांचे १०० टक्के ..उच्चाटन करेल तिथे..

पंचगव्य दीप दीप लावून तर बघा.. इच्छेप्रमाणे आयुष्य घडवून तर बघा

शुभंकरोती दीप.... दिशा सुफळ, संपूर्ण आयुष्यची संपर्क 9881200741

Happy Independence Day celebration 💐💐💐
15/08/2021

Happy Independence Day celebration 💐💐💐

Celebrate " Gurupurnima" with "Shubh pamchgavya" Diya
19/07/2021

Celebrate " Gurupurnima" with "Shubh pamchgavya" Diya

"जय गुरुदेव "🙏पंचगव्य दीपाच्या भरघोस यशानंतर आम्ही आपणा सर्वांसाठी घेऊन आलो आहोत शुभंकरोती दीप (ऊर्जा यंत्र)"शुभंकरोती द...
14/07/2021

"जय गुरुदेव "🙏
पंचगव्य दीपाच्या भरघोस यशानंतर आम्ही आपणा सर्वांसाठी घेऊन आलो आहोत शुभंकरोती दीप (ऊर्जा यंत्र)

"शुभंकरोती दीपाचे फायदे"

👉1) ज्यावेळी प्राण उद्यर्वगामी प्रगती करायला लागतो आणी तो मुळ स्वरूपात विलिन होण्यासाठी धडपडायला लागतो ,त्याच्या या साधनेमध्ये (संध्यादीप) शुभंकरोती दिप नक्कीच सह्ययभुत ठरतो. ज्याप्रमाणे आपल्या देहामध्ये प्राण प्रतिष्ठित झाला कि आपन सजीव होऊन
उठतो आणि विकासाच्या पुढच्या दिशेला वाटचाल करतो, पण
एक महत्त्वाचा गाभा असा आहे की त्या वास्तुला प्राणही असावा लागतो हा प्राण प्रतिष्ठित करण्यासाठी हा शुभंकरोती दिप मोलाचा ठरतो.

👉2) या दिपाची रचना पंचधातूपासूनच झालेली आहे. त्यामुळे -आसपासच्या वातावरणात असणारी पंचतत्व आणी या पंचधातुपासुन बनविलेल्या दिपातुन
प्रसारित होणारी प्रकिरण आणी निर्माण होणारी उर्जा यांचा संयोग होतो आणी ती एकरूप झालेली ऊर्जा, जे उर्जा वलय निर्माण करते तिथे साक्षात त्या वास्तुचा प्राण प्रतिष्ठित होतो. आणी एकदा का हा प्रतिष्ठित झालेला प्राण विकसन पावायला लागला की तो ब्रम्हांडीय उर्जेबरोबर ज्याला आपण कॉस्मिक एनर्जी म्हणतो त्या सोबत सर्पंक साधायला लागतो आणी एक छोटीसी दिप लावण्याची प्रक्रिया आपल्याला सहजपणे कॉस्मिकएनर्जी सोबत जोडत जाते.

👉3) फार छोट्या छोट्या गोष्टींमधुन अर्थपुर्ण घटना घडू लागतात आणी तुमच्या शरीरासहित तुमच्या आसपासच्या वातावरणातल्या गोष्टी उर्जित स्तरावर बदलायला लागतात.

👉4) काल असणारे तुम्ही, आणी उर्जित आज असणारे तुम्ही. बांधलेली एक वास्तु आणी त्यात शुभंकरोती दिप लावुन प्राण प्रतिष्ठित केलेली वास्तुतील उर्जा, या उर्जेमधील फरक तुम्हाला जाणवायला लागतो. ती वास्तु तुम्हांला त्या पद्मतीने परिणाम देण्यास सुरूवात करते.

👉5)श्री यंत्राची व गणेशाची प्रतिमा तंतोतंत जशी आहे तशीच दिसते त्यामुळे प्रतिमा पाहिल्या नंतर मन प्रसन्न होते .
👉6) दैनंदिन वापरातील दिवा म्हटले की त्यांची निगा ही आलीच त्यासाठी दिप पुर्णपणे वाँशेबल असुन निगा राखण्यास सहज सोपे आहे.

"जय गुरूदेव"

नमस्कार🙏🙏

आज आपण गुरुदेवांच्या कुपेने शुभंकरोती दीपाची "सकारात्मक उर्जा", उर्जा यंत्राच्या साह्याने (Cosmic .Lamp) प्रतिष्ठित करत आहोत.
असे हे पंचधातूचे अलौकिक "उर्जा यंत्र "
(कॉसमिक लॅम्प) शुभंकरोती दिप वापरून ब्रम्हांडातील लौकिक उर्जा (कॉसमिक उर्जा) अलौकिक अनुभव घ्या आणी आपले जीवन ,वास्तु कॉसमिक उर्जेचा स्रोत बनवा.
संदीप कणसे 9881200741
Price:Rs1500(MRP 2100)

जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐
21/06/2021

जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐

Address

Satara

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919881200741

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ShriShri Mahila Udyog posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to ShriShri Mahila Udyog:

Share