18/08/2026
🚩 नर्मदा परिक्रमा – शंका निरसन सुसंवाद मेळावा 🙏🌸
नर्मदा परिक्रमेची इच्छा असणाऱ्या भक्तांसाठी दोस्ती आनंद यात्रा आयोजित विशेष सुसंवाद मेळावा!
📅 २३ ऑगस्ट २०२६ | ⏰ ३:०० ते ६:३०
📍 राष्ट्रीय शिक्षण संस्था, सभा सभागृह भवन, पंडित दीनदयाळ मार्ग, डोंबिवली (प.)
✨ अनुभवी परिक्रमावासींचे अनुभव, बस परिक्रमेची माहिती आणि आपल्या सर्व शंकांचे निरसन.
🎟️ प्रवेश शुल्क: ₹५०/- | जागा मर्यादित
📞 नोंदणी: 9429694477 / 9702251584
🙏 नर्मदे हर! 🕉️🌊
narmadariver dombivli susamvadmelava