Mohodekarwadi

Mohodekarwadi It is a beautiful village in the state of maharashtra which is surrounded by mountains.The greenery and windmills increases its beauty a lot.

10/10/2023

✈️ अतिशय आनंदाची बातमी...👌👌👌
🚩 मोहेडेकरवाडी गावच्या, शिरपेचात आणखी एक
मानाचा तुरा...👑 नाजूक परिस्थितीतुन, आपले शालेय शिक्षण पूर्ण करून, इंडिया मध्ये काही वर्ष कामाचा अनुभव घेऊन,स्व. संदीप भाऊ जगताप यांचे ,
छोटे बंधूराज,
💪 जिद्द, चिकाटी, मेहनत याचे उत्तम उदाहरण,...✌️
आपल्या सर्वांचे जिवलग मित्र "लखन भाऊ जगताप"
नामांकित "Oil Gas Project "दुबईसाठी" रवाना...✈️✈️
👑 "लखन भाऊ" आपणास भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 👍 अशीच उत्तरोत्तर चांगली प्रगती व्हावी हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना...🚩🚩🚩

Arkestra Mohodekarwadi 2023
07/02/2023

Arkestra Mohodekarwadi 2023

श्री वाघजाई देवी यात्रा २०२३
06/02/2023

श्री वाघजाई देवी यात्रा २०२३

🚩मोहोडेकरवाडी गावच्या, तरुण-पिढीतील पहिला "युवा उद्योजक" Congratulations Pappu Bhai 👌🚩 भावा तुला नवीन व्यवसायासाठी खूप ख...
04/10/2022

🚩मोहोडेकरवाडी गावच्या, तरुण-पिढीतील पहिला "युवा उद्योजक" Congratulations Pappu Bhai 👌🚩 भावा तुला नवीन व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा 🌹👌🌹🚩🌹🚩🌹,👌🌹🚩🚩👌💓
शुभेच्छुक :- सरपंच ग्रुप मो.वाडी .
🚩ग्रामस्थ मंडळ मोहोडेकरवाडी🚩

_एकदा नक्की भेट द्या___🙏
04/10/2022

_एकदा नक्की भेट द्या___🙏

31/08/2022

💓 आतुरता बाप्पाच्या आगमनाची...💓
🎊अजिंक्य नवतरुण गणेशमंडळ मोहोडेकरवाडी 🎊
🚩.... फौजी ग्रुप मो.वाडी... 🚩

25/08/2022
75th Independence Day Flag Hosting & Facilitation Program
16/08/2022

75th Independence Day Flag Hosting & Facilitation Program

To mark 75 years of Independence, a nation wide celebration of Azadi Ka Amrit Mahotsav and Har Ghar Tiranga have been go...
14/08/2022

To mark 75 years of Independence, a nation wide celebration of Azadi Ka Amrit Mahotsav and Har Ghar Tiranga have been going on in the entire state from 13th to 15th August, 2022 & to mark this momentous occasion a Tiranga Yatra has been organised by people of Mohodekarwadi. The Tiranga Yatra saw a huge turnout from one and all & it gave a patriotic feeling.





मोहोडेकरवाडी गाव चे सुपुत्र स्वप्नील खंडेराव बांदल यांची CA पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.. 💐💐💐
15/07/2022

मोहोडेकरवाडी गाव चे सुपुत्र स्वप्नील खंडेराव बांदल यांची CA पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.. 💐💐💐

मोहडेकरवाडी ग्रामस्थांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांचा केला सत्कार; गावातील रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन संपन्न...
07/03/2022

मोहडेकरवाडी ग्रामस्थांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांचा केला सत्कार; गावातील रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन संपन्न

Wai, Satara : वाई: मोहडेकरवाडी ग्रामस्थांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांचा केला सत्कार; गावातील रस्त्याच्या का....

Address

At/Mohodekarwadi, Post/Surur
Wai
415517

Telephone

+918329921054

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mohodekarwadi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Mohodekarwadi Village

Overview of Mohodekarwadi: Mohodekarwadi is a village located in Wai taluka at Satara District, Maharashtra, India.

Village Name : Mohodekarwadi ( मोहोडेकरवाडी )

Taluka Name : Wai

District : Satara