Safar Wid MSRTC

Safar Wid MSRTC Glimpses Of MSRTC presented to you. ��

सप्रेम नमस्कार, सस्नेह जय महाराष्ट्र 🙏🙏 जस की आपल्याला माहिती आहे व दुर्दैव वाटट की आपली  #लालपरी च अस्तित्व आहेच पन आजक...
16/12/2022

सप्रेम नमस्कार, सस्नेह जय महाराष्ट्र 🙏🙏

जस की आपल्याला माहिती आहे व दुर्दैव वाटट की आपली #लालपरी च अस्तित्व आहेच पन आजकाल च्या दगदगी चा जिवनात तिला विसर पाडल्या जात आहे,

या करिता पुनः आमचा प्रयत्न असा की आपन एसटी प्रेमीच या चा विसर पडलेला पुनः स्थापित करून जशा च तस प्रेम पुनः प्राप्त करू शकतो।

हे कोणी दुसर नाय तर आपन एसटी प्रेमिच करू शक्तो आमचा सरवाना अनुरोध आहे की आपन आम्हाला छान प्रतिसाद द्यावा जेनेकरून आम्ही तुमच्या पर्यंत आधी तशी लालपरी च अस्तित्व व लक्ष केंद्रित करन्यास मदत करू।

आपल्या मदती चा अपेक्षेत 🙏🙏

आमचे संकेत स्थळ:

YouTube: https://youtube.com/

Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=100088440773470

Instagram: https://instagram.com/safarwid_msrtc?igshid=ZDdkNTZiNTM=

#लालपरी

Please do visit SAFARWIDMSRTC on Facebook https://www.facebook.com/profile.php?id=100088493511702

Address

Yavatmal
445001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Safar Wid MSRTC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Safar Wid MSRTC:

Share